शिवाजी महाराज इतिहास | Shivaji Maharaj History
Contains ads
0 downloads 得到它在谷歌播放
下载 शिवाजी महाराज इतिहास | Shivaji Maharaj History 无 APKScreenshot app 1Screenshot app 2Screenshot app 3

下载 शिवाजी महाराज इतिहास | Shivaji Maharaj History 无 APK

छत्रपती शिवाजी महाराज | Chatrapati Shivaji Maharaj Biography in Marathi Language

'प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रीय कुलावंतस्. . .
सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज. . .!'


हिंदवी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत, श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज एक सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात. शत्रूविरुद्ध लढ्याकरता महाराष्ट्रातल्या डोंगर-दर्‍यांमधे अनुकूल असलेली गनिमी काव्याची पद्धत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्यशाही ह्यांच्याशी लढा दिला, आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले.

This app provides full biography and history of Hindvi Swarajya's The grate Leader Chatrapati Shivaji maharaj | छत्रपती शिवाजी महाराज in marathi language.

Chatrapati Shivaji Bhosale was an Indian warrior-king and a member of the Bhonsle Maratha clan.

Chhatrapati (Devanagari: छत्रपति) is a royal title from the Indian subcontinent. It is often taken to be the equivalent of emperor, and was used by the Marathas. The word ‘Chhatrapati’ is a tatpurusha Sanskrit compound of chhatra (parasol or umbrella) and pati (master / lord / ruler).

महाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी महाराज हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिव, शिवराय, शिवा अशा अनेक नावांनी ओळखले जातात. शिवाजी महाराज चा जन्मदिवस हा ‘शिवजयंती’ म्हणून साजरा होतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा संयुक्त उल्लेख शिवशंभू असा होतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकीर्दीला शिवकाल असेही म्हणतात.

जाणता राजा, रयतेचा राजा, हिंदवी स्वराज्याचे निर्माते, महाराष्ट्रासह जगभरात ज्यांचे नाव आदराने घेतले जाते; ज्यांच्या साहस कथा, विचार, तत्त्वज्ञान आजही सर्वांना प्रेरणा देतात, अशा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती १९ फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात येणार आहे. लोकमान्य टिकळांनी सुरू केलेला हा उत्सव राज्यभरात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. स्वराज्याची स्थापना करताना शिवाजी महाराजांनी सुमारे ४०० गड-किल्ले जिंकले, बांधले.

Some features of History of Shivaji Maharaj in Marathi android app are :
√ Simple and User friendly UI
√ Shivaji Maharaj History in marathi Full Book
√ Audio Translation
√ This app is in easy Marathi Language
√ Works offline, No internet connection needed!
√ Easy to use
√ Contains 25 Topics in Stories from Birth


This app provides all information and short history | biography with Voice over about Chatrapati Shivaji Maharaj in Marathi Language. छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा शौर्य कथा आणि महाराजांची माहिती | इतिहास मराठीमध्ये खास आपल्यासाठी.

Shivajiraje Book | शिवाजीराजे यांचे माहितीपर पुस्तकरुपी |Audibook अँप आता आपल्या अँड्रॉइड फोन मध्ये तेही मराठी आवाजात. Shivaji Maharaj Charitra | शिवचरित्र is One of the Famous book on Shri Shivaji Maharaj. शिवचरित्र | Shivcharitra Consist of All Information about Shri Shivaji Raje, महाराजांचा इतिहास, सर्व माहिती, पत्रे यांचा उल्लेख या पुस्तकात येतो.

Shivaji Maharaj Thoughts | Shivaji Maharaj Stories are Always Enspire us. महाराजांचे शौर्य | शिवाजी महाराजांचा इतिहास | शिवाजी महाराजांचा कथा आणि आणि शिवाजी महाराजांनी केलेले पराक्रम आजही आपल्या सर्वांना प्रेरणा देतात.

शिवाजी महाराजांचे किल्ले | Fort of Shivaji Maharaj - Shivaji Maharaj was attributed to have had a control of almost 370 forts. Most of the forts in Maharashtra were built by Chhatrapati Shivaji Maharaj and his Maratha Empire.

now its time to recall history...


Download & Enjoy This App And Provide your feedback by Rating Us.
展示更多
5.0

评价这个应用

现在就评价吧
目前评级 5.0 星星

更多信息

更新于 2021-12-31
需要安卓系统 4.0.3 and up
内容评级 Everyone
由...提供 Hira Studio
शिवाजी महाराज इतिहास | Shivaji Maharaj History
Hira Studio
显示此应用所有版本的权限
这个应用程序可以访问:
更新到 शिवाजी महाराज इतिहास | Shivaji Maharaj History 可以在每个组内自动添加附加功能. 了解更多

APKs 安装

शिवाजी महाराज इतिहास | Shivaji Maharaj History
Hira Studio
icon-app-rating
通过选择星星来评价应用程序